इतरकोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसामाजिक संस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील “प्रयाग चिखली” गावात पूरग्रस्तांसाठी साहित्याचे वाटप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (कोल्हापूर) – राजेशवरी एज्युकेशन संस्थेमार्फत सर्व महिलांनी आपल्या स्वखर्चाने खाद्यपदार्थ व नित्य उपयोगी वस्तू यात गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तूरडाळ, चहा पावडर, बिस्कीट चे पुडे, राजगिरा लाडू पुडे इत्यादी साहित्य तसेच साड्या, ड्रेसेस, सॅनिटरी पॅड, शर्ट पँट, अंतर वस्त्र इत्यादी वस्तूचे वाटप २०० कुटूंबाना २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत करण्यात आले.

या यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता बडदे, वंदना गुरव, सुषमा कोंडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिन परदेशी, दीपक साळुंखे, बाबूसिंग रजपूत व गावातील स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: