नागपूरराज्यविदर्भ

साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे जयंती सोहळा काटोल येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (नागपूर) – महाराष्ट्रराज्य चे प्रख्यात प्रबोधनकार अमोल मिटकरी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळावे असे प्रतिपादन केले.

अण्णाभाऊ साठे नी जे अनुभवित साहित्य लिहीले ते संपुर्ण जगात वाचले जाते. या जयंती सोहळ्या निमीत्य रॅली व मातंग समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण समिती चे अध्यक्ष संजय कावळे यांनी केले सहयोग कार्याध्यक्ष ईश्वर गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राहुलबाबु देशमुख माजी नगराध्यक्ष जिवन गायकवाड, भिमरावजी बन्सोड, उषाताई अङागळे, किशोर बिहाडे, नत्थुजी अङागळे, पारणुजी अङागळे, उपस्थित होते.

अमोल मिटकरी ने अण्णाभाऊ साठे जिवनचारित्रयावर प्रकाश टाकुन समाजबांधवाना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी साहित्यरत्नअण्णाभाऊसाठे समिती चे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: