अर्थव्यवस्था

देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक , १.९० कोटी व्यक्तींचा रोजगार गेला.

मोदी सरकारची आर्थिक धोरणे अपयशी

Spread the love

मुंबई – केंद्र सरकार कलम-३७० हटविल्याचेय तीन तलाक विधेयक मंजूर केल्याचे जोरजोरात सांगत असले,तरी असताना देशावीसंपूर्ण अर्थव्यवस्था मात्र अत्यंत चिंताजनक झाली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दुर्देवाने सरकार कुठलीही उपाययोजना करत नाहीये. ही परिस्थिती उद्भवण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारजवळ निश्चित आर्थिक धोरण नाही, सरकार कधी स्वदेशीचा आग्रह परुन बहुराष्ट्रीय कंपन्यांना विरोध करते, तर कधी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी लाल गालीचे टाकते.

यामुळे अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. अर्थव्यवस्था चिंताजनक झाल्याचे दर्शविणारे हे काही मुद्दे. बेकारीचा दर ६१० टक्के झाला आहे. ७.८० कोटी व्यक्ती बेकार आहेत. २०१८-११ मध्ये १.१० कोटी लोकांचा रोजगार गेला, बीएसएनएलकडे १,५४ लाख कर्मचान्यांचा पगार देण्याचे पैसे नाहीत. १८ सरकारी यंकांचे थकीत कर्ज १० लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे. दुचाकी वाहनाची विक्री १० टक्क्याने व चारचाकी वाहनांची विक्री २३ टक्याने घटली, तर पाच लाख व्यक्ती बेरोजगार झाल्या. बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे ३० मोठ्या शहरांत ४.५० लाख घरे पहून आहेत. ओएनजीसीचा राखीव निधी एक वर्षात ३६,००० कोटींनी कमी झाला. ही रक्कम ओएनजीसीने बिनाकरण एचपीसीएलचे भाग भांडवल विकत घेण्यात खर्च केली, अतिश्रीमंताच्या उत्पन्नावरील प्राप्तिकर अधिभार वाडविल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून गुंतवणूक काढली .

संपण्यापूर्वी खालील ९ कुपन कोड पहा आणि ८०% पर्यंत बचत करा!

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: