अकोलाअमरावतीअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेबीडबुलढाणाभंडारामराठवाडामुंबईमुंबईयवतमाळरणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासामाजिकसिंधुदुर्गसोलापूरहिंगोली

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दारूगोळा निर्मिती कारखाना कर्मचारी संपाला पाठींबा

Spread the love

पुणे – देशातील दारूगोळा कारखान्याचे एक लाख कर्मचारी संपावर खाजगीकरणाला विरोध करतायत त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.अंजलीताई आंबेडकर राहुल ओव्हाळ यांनी पाठींबा दिला.
देशभरातील दारूगोळा निर्मिती कारखान्यांतील एक लाख कामगार खासगीकरणाविरोधात एकवटले असून ते मंगळवारपासून संपावर गेले आहेत. सरकार आयुध निर्माण खासगीकरण करण्याच्या विचारात आहे.

यामुळे या कामगारांवर बेकारीची कुन्हाड कोसळेल असा आरोप करीत राष्ट्रीय महासंघ, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईजफेडरेशन , इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, सीडीआरए या संघटनांनी एकत्र येऊन हा संप पुकारला आहे. तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले तसेच सर्व केंद्रशासित पोलीस दलांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे व दारूगोळा पुरवण्याचे काम या कारखान्यांमार्फत करण्यात येते.

राज्यातील ५0 हजार कर्मचारी
राज्यात १० दारूगोळा कारखाने आहेत. त्यात पुण्यात ३, अंबरनाथ
(मुंबई) येथे २, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वरणगाव आणि भुसावळ येथे
प्रत्येकी १ आयुध निर्माण करणारे कारखाने आहेत. जवळपास ५० हजार
कर्मचारी या कारखान्यांमध्ये काम करतात.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: