उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईयोजनारणधुमाळीराज्यविदर्भसामाजिकसामाजिक संस्था

होमगार्ड यांना नियमित पोलीस विभागात घेऊन त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी केले जाईल – आंबेडकर

Spread the love

मुबंई (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा फक्त नावाला नसून त्यात नमूद सर्व गोष्टींची अंमलबजावणी होईल. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे.

या वेळी बोलताना ते म्हणाले पोलीस खात्यामध्ये युनियन करता येत नाही म्हणून त्याचे प्रश्न कोणत्याच राजकीय पक्षांनी उचलेले नाहीत. आज पर्यंत पोलीस व होमगार्ड यांच्या हक्कांवर कोणताही पक्ष बोललेला नाही. पोलीस व होमगार्ड यांना वेठबिगा-या प्रमाणे वागवले जाते.

आम्ही सत्तेत येताच पोलिसांच्या १२ तासांची कामाची वेळ ८ तास कायद्याने करू व होमगार्ड यांना नियमित पोलीस विभागात घेऊन त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी करू असे  आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संपण्यापूर्वी खालील ९ कुपन कोड पहा आणि ८०% पर्यंत बचत करा!

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: