अकोलाअमरावतीअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेप्रशासनबीडबुलढाणाभंडारामराठवाडामुंबईमुंबईयवतमाळयुथ कट्टारणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्थासिंधुदुर्गसोलापूरहिंगोली

गोपीचंद पडळकर यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा ठरल्या फोल

Spread the love

मुबंई (प्रतिनिधी) –  वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे ‘वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देणार’ ‘शेकापमध्ये जाणार’,  काही जण म्हणत होते ‘शिवसेनेत जाणार’, ‘काँग्रेस मध्ये’ अश्या स्वरुपाच्या बातम्या खोडसाळपणे वृत्तपत्रात चालवल्या जात होत्या. यावर मुबंईत पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता गोपीचंद पडळकर यांच्या पक्ष बदलाच्या फक्त माध्यमातून येणा-या बातम्या आहेत.

गोपीचंद पडळकर यांच्या पक्ष बदलाच्या फक्त अफवा
पत्रकारांना ‘नेमके गोपीचंद कोणत्या पक्षात जाणार हे ठरवा’ हा प्रति प्रश्न विचारत थेट वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व प्रकरणावर पडदा टाकला. या प्रकाश आंबेडकर यांच्या उत्तराने गोपीचंद पडळकर यांच्या पक्ष बदलाच्या फक्त अफवा असून पक्ष बदलांच्या बातम्यावर पडदा पडला .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: