अहमदनगरइतरउत्तर महाराष्ट्रदातामदतीचा हातराज्य

अप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीस 4 लाख 61 हजारांचा निधी

Spread the love

सुनिल नजन, (अहमदनगर) – जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील व्रुद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने तिन लाख आकराहजार आणि मढी च्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे एक लक्ष पंन्नासहजार रुपयांचा निधीमुख्यमंत्री सहायता निधीस दिला.

चेअरमन अप्पासाहेब राजळे यांच्या पंचाहत्तर व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरग्रस्तासाठीचा धनादेश पालकमंत्री रामशिंदे यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील मांन्यवरांनी हजेरी लावली.तसेच मुख्यमंत्री फडणवीस आणि ना.पंकजा मुंडे यांचा ध्वनी फीतिद्वारे संदेश दाखविन्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: