इतरकोल्हापूरदातापश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसांगली

हिंदवी स्वराज्य ग्रुपच्यावतीने कोल्हापूर व सांगली येथील पुरग्रस्तांना मदतीचे वाटप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, () – कोल्हापूर व सांगली येथे पूरस्थिती निवळली. परंतु घाणीमुळे दुर्गंधी होऊन रोगाराई पसरू नये महणुन येथे डॉक्टर व औषध ची गरज लक्षात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शाखाली हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या गणेश गवळी यांच्या वतीने मदत करण्यात आली.

17 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील शिरोळ तालुक्यातील कोथळी व नरसोबाची वाडी मधील संभाजी नगर या गावात डॉक्टर प्रसाद कुवळेकर यांच्यासह 10 जनांच्या टीमने मोफत उपचार व औषध वाटप केले तसेच कपडे आणि किराणा चे वाटपदेखील करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: