अकोलाअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेबीडबुलढाणाभंडारामराठवाडामुंबईमुंबईयवतमाळरणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसामाजिकसिंधुदुर्गसिटीजन जर्नालिजमसोलापूरहिंगोली

वंचित बहुजन आघाडीला मिळाले गॅस सिलिंडर चिन्ह !

Spread the love

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचे गॅस सिलेंडर हे चिन्ह असणार आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यातच संपन्न होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे.निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरु केलं आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह बहाल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: