अकोलाअमरावतीअहमदनगरउत्तर महाराष्ट्रउस्मानाबादऔरंगाबादकोकणकोल्हापूरगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरजळगावजालनाठाणेधुळेनंदुरबारनवी मुंबईनांदेडनागपूरनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपालघरपुणेप्रशासनबीडबुलढाणाभंडारामराठवाडामुंबईमुंबईयवतमाळरणधुमाळीरत्नागिरीराज्यरायगडलातूरवर्धावाशिमविदर्भसांगलीसातारासामाजिकसामाजिक संस्थासिंधुदुर्गसिटीजन जर्नालिजमसोलापूरहिंगोली

महाराष्ट्रातील शिख बांधव वंचित बहुजन आघाडी सोबत

Spread the love

मुबंई (प्रतिनिधी) – गुरु नानकदेव यांच्या 550 व्या प्रकाशोत्सव निमित्त मिरवणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर दादर, मुंबई येथे सहभागी झाले होते.

शीख समूहाच्या धर्म गुरुची भेट घेऊन गुरूनानक प्रकाशयात्रे निमित्त आंबेडकर यांनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना गुरुद्वाराला जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दादरमध्ये दिली असल्याची आठवण धर्मगुरुंनी सांगितली तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील शिख बांधव वंचित बहुजन आघाडीसोबत राजकीय दृष्ट्या राहणार असल्याचे जाहिर केले

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: