अकोलापश्चिम महाराष्ट्रप्रशासनमदतीचा हातरणधुमाळीराज्यविदर्भ

मुख्यमंत्री सहायता निधी कुठेय ? – राजेंद्र पातोडे प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी

Spread the love

अकोला (प्रतिनिधी)-

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्र सोडले ते पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले भाजप सरकारला सरकारी निधी जाहिरातीवर खर्च करायला पैसा उपलब्ध आहे मात्र कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुर आपत्ती निवारण करण्यासाठी पैसा नाही पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडायचे.

टीका केली की धमक्या द्यायच्या.
अधिकारी कर्मचारी ह्यांचे पगारातून सक्तीने कपात करायची. हवेतून घिरट्या घालायच्या, पुरपर्यटन करत सेल्फ्या काढायच्या, पुरग्रस्तांना सरकारी मदत देताना स्वतःचे स्टिकर लावून प्रचार भाजपचा प्रचार करायचा इतकं करूनही
पूरग्रस्तांना सहाय्य मागायला मंत्र्यांनी रस्त्यावर उतरून भीक मागावी का? असे म्हणत पातोडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: