प्रशासनमदतीचा हातरणधुमाळीराज्यसामाजिक

मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख पुण्यात पक्षाच्या बैठकीत व्यस्त तर पूरग्रस्तस्थिती कडे दुर्लक्ष

Spread the love

पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर पूरपरीस्थीती निर्माण झालेली असतना मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री पुण्यात पक्षाच्या बैठकीत व्यस्त आहेत व पूर परिस्थिती कडे दुर्लक्ष करून भाजपच्या शक्तीकेंद्राच्या बैठकीत व्यस्त असल्याचे कळते. या बाबत टीव्ही 9 या न्यूज चॅनल सुद्धा बातम्या प्रसारीत झाली होती .

कोल्हापूर व सांगली पूरपरीस्थीती निर्माण झाली आहे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित रीत्या बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे .मात्र पुनर्वसन व मदत खात्याचेच मंत्री पक्षाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे कळल्यामुळे जनतेतून प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: