गुन्हेविश्वप्रशासनमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

विनयभंग आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करायला मुंबई पोलीस कशाची वाट पाहत आहेत? – राजेंद्र पातोडे ,वंचित बहुजन आघाडी

Spread the love

महापौरांच्या सांताक्रुझ मतदारसंघात लेप्टो आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ते मतदारसंघात गेले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रश्न केला असता महापौरांनी त्यांच्याशी गुंडगिरीची भाषा केली. तसेच एका महिलेसोबत असभ्यपणे वागण्याचा प्रयत्न व त्या महीलेचा हात पिरगाळण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे वागणं योग्य नाही विनयभंग आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करायला मुंबई पोलीस कशाची वाट पाहत  आहेत असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केला.

सांताक्रुझ येथे महिलांशी चर्चा करताना महाडेश्वर हे एका महिलेशी हुज्जत घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने महाडेश्वर यांच्यावर मुबंई पोलीसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: