इतरपर्यावरणपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

वृक्षारोपणासाठी श्रमदानाचे जाहिर आवाहन

Spread the love

दत्ताञय फडतरे, (पुणे) – पुरंदर सोशल फाऊंडेशनच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धा २०१८, २०१९ या दोन वर्षातं उत्कृष्ट नियोजन करत श्रमदानातून पुरंदर तालुक्यात पाणीदार गाव म्हणून ओळख असलेल्या गराडे ता – पुरंदर या ठिकाणी रविवार दि. ११ आॅगस्ट २०१९, रोजी सकाळी ठिक – ९ ते १२ या वेळेत श्रमदानातून वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी अल्पोउपहाराची सोय करण्यात आली आहे. वृक्षरोपणासाठी पुणे जिल्हा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून श्रमदानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पुरंदर सोशल फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: