पश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनरणधुमाळीराज्यसामाजिक

पिंपरी चिंचवड भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Spread the love
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – भाजपचे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी  काल ३ ऑगस्ट रोजी अॅड आण्णाराव पाटील, अशोक सोनावने, किसन चव्हाण व महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत  वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला. यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला धक्का बसला आहे.
सध्या महाराष्ट्रातील काॅग्रेस राष्ट्रवादी व भाजप सेने मधील अल्पसंख्याक ओबीसी  समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे दोन्ही काँग्रेसला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नाव येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: