नांदेडमराठवाडारणधुमाळीराज्यसामाजिक

नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला प्रतिसाद

Spread the love
नांदेड –  (प्रतिनिधी)  नांदेड लोकसभा  मतदारसंघात १९९६ पासून काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होती परंतू  यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभेला काँग्रेस बीजेपीला वंचित बहुजन आघाडीने  यशपाल भिंगे यांना उमेदवारी दिली होती, त्यांच्या उमेदवारीमुळे दोन्ही पक्षांची गणितं पार बिघडली  नांदेड जिल्ह्यात येणा-या विधानसभा क्षेत्रात या होऊ पाहणा-या निवडणुकीच्या निमित्ताने वंचित आघाडीप्रती    प्रतिसाद पाहून  काँग्रेस सहीत भाजप सेनेने धसका घेतलेला आहे .  आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितांची सत्ता आल्याखेरीज राहणार नाही असे वातावरण सध्याला नांदेडमधे दिसत आहे.
बीजेपी आणि काँग्रेस कोणती राजकीय खेळी करून आपले वर्चस्व प्रस्तापित करतात हे येणाऱ्या काळात उघडकीस येईल मात्र  दोन्ही काँग्रेसपेक्षा वंचित बहुजन आघाडीकडे जनतेचा कल वाढत चालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: