इतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईराज्यलाईफस्टाईललैंगिक शिक्षणविदर्भसामाजिक

लैंगिकतेवर बोलू काही…भाग २६ – शंका व निरसन – ३

Spread the love

व्यसनी पुरुषांमध्ये नपुंसकत्वाचे प्रमाण असेल तर पुरुष संसारात कसे काय सुखी दिसतात ?
नपुंसकत्वाची प्रमाण जास्त असल्यामध्ये सर्व प्रकारचे व्यसने, उच्च रक्तदाब, डायबेटिस ही सर्व पहिली कारणे आहेत. या सर्वांची संख्या भारतात जास्त आहे. तरीदेखील हे सर्व असले तरी प्रत्येक पुरुषाला ही तक्रार येईलच असे नाही तरी त्याचे प्रमाण प्रचंड आहे. बाहेरून तुम्हाला त्यांचे वागणे चांगले वाटते याचा अर्थ संसार सुरळीत चालला आहे असा तर्क काढणे चुकीचे आहे. म्हणून तर जग फक्त हे लक्षात ठेवा प्रत्यक्षात घडते जसे जो पुरुष या आजाराने पीडित असतो त्याला शास्त्रोक्त उपचार कोणत्या डॉक्टरांकडे घ्यावा हे कळत नाही. त्यामुळे तो वर्तमानातील जाहिरातींना बळी पडून स्वतःचे पैसे वेळ वाया घालवितो. संकोचामुळे कोणाशी उघडपणे बोलून दाखवत नाही. आजार तसाच राहतो मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे विवाहबाह्य संबंध देखणी ठेवून बघतो. अर्थात हे सर्वांच्याच बाबतीत घडत नाही. जे औषध उपचार घेतात त्यांना व्यवस्थित उपचार करता येतो तो घेतला नाही तर वाढलेली कामवासना, लिंगसाथ देत नसल्याने वासना दबली जाते. यातून पती-पत्नी दोघांच्यामध्ये छोट्या कारणावरून देखील खटके उडतात की जे चार भिंतींच्या बाहेर समाजाकडून येत नाहीत. बाहेर वावरताना खुश वाटला तर तो सर्वत्र सुखी आहे असे नाही.
स्त्री-पुरुषांमध्ये काही ऍलोपॅथी औषधांमुळे लैंगिक समस्या उद्भवू शकतात का ?
जवळजवळ सर्वच ऍलोपॅथी औषधांचे साइड इफेक्ट थोड्याफार प्रमाणात असतात. त्यातील काही औषधांचे लैंगिक अवयवांवर व त्याच्या प्राकृत क्रियेवर दुष्परिणाम करीत असतात. त्या औषधांमध्ये पित्तावरील रक्तदाब कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध झोप येण्यासाठी अॅलर्जी वरील औषध तरी वरील काही औषधे मानसिक त्रास कमी होण्यासाठी वापरली जाणारी औषधे तसेच मूत्रविसर्जन जास्त होण्यासाठी देण्यात येणारी औषधे यांचा समावेश यात होतो. सर्वसाधारणपणे एक दोन गोळ्या खाल्ल्यानंतर याचा परिणाम दिसू लागतो. अशावेळी ती औषधे कमी मात्रेत दिले किंवा पूर्ण थांबविले तर काही तासानंतर लैंगिक क्रिया सुरळीत होऊ शकते. वरील औषधांचा उपयोग करीत असणाऱ्या पुरुषांमध्ये पुढील तक्रारी दिसू लागतात. वीर्य पतनात फारच वेळ लागणे, कामवासणा कमी होणे, लिंगात उद्दीपन न मिळणे, तर शरीरामध्ये कामवासणा कमी, योनी श्रावण निर्माण होणे या तक्रारी निर्माण होतात. असे असले तरी लैंगिक संबंधांना प्राधान्य देऊन वरील औषधे इतर आजारांवर चांगले काम करीत असल्याने स्वतःकडून कधीही सेवन करण्याचे थांबवू नये.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-९८२२५३४७५४)
अापले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी सब्स्क्राईब करा.
मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
भाग – १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग – २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2
भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty
भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या
https://goo.gl/3AGdT2
भाग ६ – कामजीवन आणि स्त्रिया
https://goo.gl/nZrwJD
भाग ७ – कामजीवन आणि पुरूषांच्या समस्या
https://goo.gl/hQ6FM2
भाग ८ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
https://goo.gl/1CBngs
भाग ९ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
पुरुषांच्या समस्या भाग ३ – अतिकामवासना
https://goo.gl/q5RmK4
भाग १० – पुरुषांच्या समस्या- कमी कामवासना
https://goo.gl/MdYxMw
भाग ११ – कामजीवन का अाणि कसे ?
कामजीवनातील सत्य भाग १
https://goo.gl/i6KBtx
भाग १२ – कामजीवन का अाणि कसे ? भाग २
https://goo.gl/ZDGDpm
भाग १३ – कामजीवन का अाणि कसे ? भाग -३
https://goo.gl/XsD1dL
भाग १४ – कामजीवन का अाणि कसे ? भाग – ४
लैंगिक शिक्षण देताना घ्यावयाची काळजी
https://goo.gl/Aw9GeF
भाग १५ – नवविवाहितांसाठी चांगले गर्भनिरोधक साधन कोणते ?
https://goo.gl/QuKZJk
भाग १६ – विवाहबाह्य संबंध थांबवता येतील का ?
https://goo.gl/h7vGiL
भाग १७ – पुरुषांचे काम (अ) विचार
https://goo.gl/ubXxp2
भाग १८ – पालक बालक नातेसंबंध व कामजीवनावर परिणाम
https://goo.gl/prHvg2
भाग १९- कामविश्व – वार्ता
https://goo.gl/P5X9Ff
भाग २० – कामजीवनाविषयी काही रोचक तथ्ये
https://goo.gl/mRbeyY
भाग २१ – भारतीयांच्या लैंगिक समस्यांमागील कारणे
https://goo.gl/R251gM
भाग २२- कृत्रिम गर्भधारणेचे प्रकार
https://goo.gl/SPhJ5Z
भाग २३ – खोटया जाहिरातींचा प्रभाव आणि पेशेंट
https://goo.gl/b84v38
भाग २४ –  शंका व निरसन – १
https://goo.gl/A9pYfY
भाग २५ –  शंका व निरसन – २
https://goo.gl/bPYVFg

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: