आरोग्यइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईयुथ कट्टाराज्यलैंगिक शिक्षणविदर्भसामाजिक

लैंगिकतेवर बोलू काही…भाग २५ – शंका व निरसन – २

Spread the love

कोणत्या औषधांनी शुक्रजंतूवर वाईट परिणाम होतात ?
सर्वच ऍलोपॅथी औषधांच्या वापराने शुक्रजंतूवर वाईट परिणाम होत असतो.  काही पित्तनाशक मूत्रविकार या वरील अँटिबायोटिक्स ईमुनोस्प्रेसंट मूत्रविसर्जन जास्त होण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे यामुळे शुक्रजंतूंची निर्मिती खुंटते. उच्च रक्तदाबावरील कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स संधीवातावरील औषधे यामुळे गर्भधारणा राहण्यावर परिणाम होतो की, तसेच वीर्याची घनता व शुक्रजंतूंची चलनक्षमता यावर काही अँटीबायोटिक्सचा परिणाम होतो हे खरे असेल, तरी कायमस्वरूपी औषधे घेत राहिल्यास शुक्रजंतूवर वाईट परिणाम होतात औषधाचे सेवन केल्यावर वाईट परिणाम होत नाही.
जन्मजात काही मुलांना तीन स्तनचूचूक असतात असे लिंग असतात का?
१९०९ सालापासून आजपर्यंत जवळपास शंभर केसेस मध्ये जन्मजात मुलांना दोन लिंग होते. ही जन्मजात विकृती असून काही वेळा दोन्ही लिंगातुन मूत्रविसर्जन होऊ शकते. या विकृतीमध्ये शुक्रजंतूंची निर्मिती वृषण ग्रंथीची वाढ यातही दोष निर्माण झाल्याने असे पुरुष पिता होऊ शकत नाही. आजपर्यंतच्या माहितीप्रमाणे अमेरिकेत साडेपाच मिलियन पुरुषांत फक्त एका मध्ये ही विकृती निर्माण होते. एकाच आकाराचे वेगवेगळ्या आकाराचे किंवा असू शकतात. मानवाप्रमाणे असे दुर्मिळ प्रकारही काही सस्तन प्राण्यात सापडले आहेत.
नपुंसकत्व व शीघ्र विर्यपतन यातील कोणती समस्या जास्त पहावयास मिळते
दोन्ही समस्या पहिल्यापासून व काही विशिष्ट वयानंतर निर्माण होणाऱ्या आहेत. ८०% शीघ्रपतनाच्या समस्याचे पीडित असतात त्यात जास्त अपेक्षा वाढते चित्रपटातील संभोग पाहिल्यावर तसेच बदलती जीवनशैली पैसे मिळवण्यासाठी धावपळ यातून आहार व्यायाम याचे नियम पाहता येत नाही. पैसा आल्याने व्यसनाधीनता वाढत चालली. यामुळे नपुसकत्व तात्पुरते किंवा कायमस्वरूपी निर्माण होते. एक खरेदी कोणत्याही समस्येचा बाऊ करू नये. वृत्तपत्रातील रोजच्या लैंगिक जीवनावरील औषधांच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका स्वतः उपचार करत बसण्यापेक्षा तज्ञास भेटावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-९८२२५३४७५४)
अापले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी सब्स्क्राईब करा.
मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
भाग – १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग – २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2
भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty
भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या
https://goo.gl/3AGdT2
भाग ६ – कामजीवन आणि स्त्रिया
https://goo.gl/nZrwJD
भाग ७ – कामजीवन आणि पुरूषांच्या समस्या
https://goo.gl/hQ6FM2
भाग ८ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
https://goo.gl/1CBngs
भाग ९ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
पुरुषांच्या समस्या भाग ३ – अतिकामवासना
https://goo.gl/q5RmK4
भाग १० – पुरुषांच्या समस्या- कमी कामवासना
https://goo.gl/MdYxMw
भाग ११ – कामजीवन का अाणि कसे ?
कामजीवनातील सत्य भाग १
https://goo.gl/i6KBtx
भाग १२ – कामजीवन का अाणि कसे ? भाग २
https://goo.gl/ZDGDpm
भाग १३ – कामजीवन का अाणि कसे ? भाग -३
https://goo.gl/XsD1dL
भाग १४ – कामजीवन का अाणि कसे ? भाग – ४
लैंगिक शिक्षण देताना घ्यावयाची काळजी
https://goo.gl/Aw9GeF
भाग १५ – नवविवाहितांसाठी चांगले गर्भनिरोधक साधन कोणते ?
https://goo.gl/QuKZJk
भाग १६ – विवाहबाह्य संबंध थांबवता येतील का ?
https://goo.gl/h7vGiL
भाग १७ – पुरुषांचे काम (अ) विचार
https://goo.gl/ubXxp2
भाग १८ – पालक बालक नातेसंबंध व कामजीवनावर परिणाम
https://goo.gl/prHvg2
भाग १९- कामविश्व – वार्ता
https://goo.gl/P5X9Ff
भाग २० – कामजीवनाविषयी काही रोचक तथ्ये
https://goo.gl/mRbeyY
भाग २१ – भारतीयांच्या लैंगिक समस्यांमागील कारणे
https://goo.gl/R251gM
भाग २२- कृत्रिम गर्भधारणेचे प्रकार
https://goo.gl/SPhJ5Z
भाग २३ – खोटया जाहिरातींचा प्रभाव आणि पेशेंट
https://goo.gl/b84v38
भाग २४ –  शंका व निरसन – १
https://goo.gl/A9pYfY

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: