आरोग्यइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईयुथ कट्टाराज्यलैंगिक शिक्षणविदर्भशिक्षणसामाजिक

लैंगिकतेवर बोलू काही…भाग २४ – शंका व निरसन – १

Spread the love

डाॅ. राहूल पाटील – 
जर पत्नीला आपल्या शरीरावर घेऊन संभोग केला तर गर्भधारणा होत नाही हे खरे की खोटे ?
पत्नी पति वर आरुढ होऊन संभोग करते त्यावेळी वीर्यपतन योनी मार्फत झाल्यावर थोडे खाली येते याचा अर्थ योनीमार्गात पडलेले सर्व वीर्य बाहेर येते असे नव्हे निरोगी वीर्य त्यातील शुक्रजंतू योनीमार्गातून गर्भाशय पिशवीत जातात व तिथे निरोगी स्त्री बीज तयार असेल तर दोघांचा संयोग होऊन गर्भधारणा राहू शकते. त्यामुळे गर्भधारणा नको असेल तर पत्नीला वर घेऊन केलेल्या आसनाने फायदा होईल असे नाही त्यासाठी गर्भनिरोधक साधने वापरणेच योग्य असते.
सम विषम अंकानुसार दिवस मोजून संयोग केला तर मुलगा मुलगी होते हे खरे आहे का?
पूर्णपणे खोटे आहे. मुलगा किंवा मुलगी तिच्या मागे स्त्री पुरुषांच्या शरीरातील एक्स वाय गुणसूत्रांचा संयोग कारणीभूत ठरतो. स्त्री कडील एक्स व पुरुषाकडील वाय हे गुणसूत्र जुळले तर मुलगा होतो आणि स्त्री कडील एक्स व पुरुषाकडील एक्स गुणसूत्र जुळले तर मुलगी होते. हे संयोग घडणे कोणाच्याच हातात नसते. सम किंवा विषम संख्येवर विश्वास ठेवणे ही आरोग्यविषयक अंधश्रद्धा आहे. दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी होत आहे. तरी मुलगी नको तर मुलगाच हवा असे म्हणणारे पालक विकृत म्हणावे लागतील.
लैंगिक सुख घेताना कोणती काळजी घ्यावी
पती पत्नी संभोग अनुभवताना एकमेकांची त्याबद्दलची आवड इच्छा एकमेकांना सांगावी. संभोगातील आसने वेगवेगळी करावी. प्रथम स्त्रीला कामपूर्ती द्यावी नंतर स्वतः सुख घ्यावे. संभोगावेळी दोघेही नग्न असावेत. कामक्रीडेला महत्त्व द्यावे. घाईगडबडीने संभोग उरकून नये. योनीमार्फत ओलावा आल्याशिवाय संभोग करू नये. इच्छेविरुद्ध संभोग करू नये. दररोज संभोग करावा हा नियम नाही संभोगादरम्यान थोडा तरी उजेड असावा एकांत हवा.
प्राण्यांना एचआयव्ही का होत नाही?
मानवी शरीरातील रक्तात एचआयव्ही याला ग्राह्य करण्यासाठी रेसेप्टर इतर प्राण्यांच्या शरीरात नसतो. म्हणून एचआयव्ही बाधित रक्त प्राण्यांच्या सोडले तर प्राण्यांना एचआयव्ही होत नाही. हे सत्य आहे कुत्रा, बकरी, गाय यांमध्ये तसा रिसेप्टर नसल्याने प्रसार होत नाही. त्यामुळे मांसाहार करताना एच आय व्ही पसरण्याचा काहीही संबंध नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
अापले काही प्रश्न, समस्या, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरुर विचारा… तज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन केले जाईल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी सब्स्क्राईब करा.
मागील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
भाग – १ लैंगिक शिक्षण काळाची गरज…!
https://goo.gl/j8UBTy
भाग – २ लैंगिक शिक्षणाचा अभाव व तोटे
https://goo.gl/1K6XB2
भाग – ३ हस्तमैथुन एक वरदान…
https://goo.gl/SQnvty
भाग – ४ विवाहपूर्व समुपदेशन
https://goo.gl/HE1AXA
भाग – ५ स्त्री – पुरुष तपासण्या
https://goo.gl/3AGdT2
भाग ६ – कामजीवन आणि स्त्रिया
https://goo.gl/nZrwJD
भाग ७ – कामजीवन आणि पुरूषांच्या समस्या
https://goo.gl/hQ6FM2
भाग ८ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
https://goo.gl/1CBngs
भाग ९ – कामजीवन व पुरुषांच्या समस्या
पुरुषांच्या समस्या भाग ३ – अतिकामवासना
https://goo.gl/q5RmK4
भाग १० – पुरुषांच्या समस्या- कमी कामवासना
https://goo.gl/MdYxMw
भाग ११ – कामजीवन का अाणि कसे ?
कामजीवनातील सत्य भाग १
https://goo.gl/i6KBtx
भाग १२ – कामजीवन का अाणि कसे ? भाग २
https://goo.gl/ZDGDpm
भाग १३ – कामजीवन का अाणि कसे ? भाग -३
https://goo.gl/XsD1dL
भाग १४ – कामजीवन का अाणि कसे ? भाग – ४
लैंगिक शिक्षण देताना घ्यावयाची काळजी
https://goo.gl/Aw9GeF
भाग १५ – नवविवाहितांसाठी चांगले गर्भनिरोधक साधन कोणते ?
https://goo.gl/QuKZJk
भाग १६ – विवाहबाह्य संबंध थांबवता येतील का ?
https://goo.gl/h7vGiL
भाग १७ – पुरुषांचे काम (अ) विचार
https://goo.gl/ubXxp2
भाग १८ – पालक बालक नातेसंबंध व कामजीवनावर परिणाम
https://goo.gl/prHvg2
भाग १९- कामविश्व – वार्ता
https://goo.gl/P5X9Ff
भाग २० – कामजीवनाविषयी काही रोचक तथ्ये
https://goo.gl/mRbeyY
भाग २१ – भारतीयांच्या लैंगिक समस्यांमागील कारणे
https://goo.gl/R251gM
भाग २२- कृत्रिम गर्भधारणेचे प्रकार
https://goo.gl/SPhJ5Z

भाग २३ – खोटया जाहिरातींचा प्रभाव आणि पेशेंट
https://goo.gl/b84v38

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: